National Campaign against the delay in Dabholkar, Pansare and Kalburgi murder case

National Campaign against the delay in Dabholkar, Pansare and Kalburgi murder case

  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 जानेवारी रोजी 41 महिने पूर्ण होत आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने किमान जिल्हा स्तरावर तरी आपापल्या परीने धरणे आंदोलन करून मा. मुख्यमंत्री यांना द्यावयाचे निवेदन संबंधित जिल्हाधिकारी किंवा पोलीस अधीक्षकांना द्यावयाचे आहे. तसेच 20 फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे ह्यांच्या खूनाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर…